भारतात गेल्या 24 तासात 84,332 नवीन रुग्णांची नोंद, 70 दिवसातला नीचांक

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या 63 दिवसांनंतर 11 लाखांपेक्षा कमी सलग 30 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक रुग्ण

Read more