पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा; एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवण्याच्या सूचना मुंबई ,५ जुलै /प्रतिनिधी :-हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात

Read more