कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे! – पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे.

Read more