शेतकऱ्यांच्या कांद्याला तेलंगणामध्ये १८०० रुपये भाव ; वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदाही तेलंगणात पाठवणार – अभय पाटील चिकटगावकर

वैजापूर ,१४ जून/ प्रतिनिधी :- राज्यात खरीप कांद्यासोबतच उन्हाळी कांद्यालाही कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात ही

Read more