उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का:नाशिक व परभणीतील शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या गटात

मुंबई, ६ जानेवारी/प्रतिनिधीः- शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जवळपास ९० कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (बाळासाहेबांची शिवसेना)

Read more