आदर्शगाव संकल्प योजना ठरेल गावाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रेरक – कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राज्य शासनामार्फत आदर्शगाव संकल्पना व प्रकल्प कार्यक्रम राबविण्यात येत असून राज्यामधून दर वर्षी प्रभावीपणे सप्तसूत्री कार्यक्रम

Read more

मालेगावातील ब-सत्ता प्रकारातील कामकाज राज्यासाठी रोल मॉडेल ठरावे – कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगाव,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :- कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राज्यशासनाची आर्थिक परिस्थिती नाजूक असतांना शासनास महसूल मिळवून देण्यासह त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने भाडेपट्टयाने

Read more

शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश; शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार

शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीतील निर्णय मुंबई,२५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य

Read more

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे सुस्पष्ट निर्देश

अमरावती, २५जुलै /प्रतिनिधी:- पीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन

Read more

कृषी संजीवनी मोहिमेत ४० हजार गावांमध्ये ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहिमेचा उद्या समारोप पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार मुंबई,३०जून /प्रतिनिधी :-  शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान

Read more

हमीभावासाठी विक्री व्यवस्थापनाला बळकटी देणार : कृषीमंत्री दादाजी भुसे

नाशिक,२५जून /प्रतिनिधी :- ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून  शेतमालास योग्य हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने

Read more

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी १ जुलैपर्यंत राज्यभर कृषी संजीवनी मोहिम – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई,२३ जून/प्रतिनिधी :- राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दि.1 जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. दरवर्षी 1 जुलैपासून ही मोहिम राबविली जाते. मात्र तो पर्यंत खरीत पिकांचा पेरणी आणि जमीन मशामगतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन 1 जुलै पुर्वी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतल्याचे कृषीमंत्र्यांनी  सांगितले. 21 जूनपासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रीय, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. उद्या 24 जून रोजी एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बिया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 25 जून रोजी विकेल ते पिकेल, 28 जूनला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, 29 जूनला रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा पीक उत्पादक वाढीसाठी सहभाग, 30 जूनला प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रण उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार  आहे. 1 जुलैला कृषी दिनी मोहिमेचा समारोप होणार आहे. मोहिमेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा यांनी दररोज किमान एका गावात तर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याबाबत कृषी संचालक विकास पाटील यांनी सूचना केल्या आहेत

Read more

ब-सत्ता प्रकारातील त्रस्त नागरिकांना शासनाचा दिलासा : कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव,२० जून/प्रतिनिधी:- शासनाने भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीचे भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्यासंदर्भात 8 मार्च 2019 च्या अधिसूचनेद्वारे नियम

Read more

गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा-कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई, १५ जून /प्रतिनिधी:-  शेतमालाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आणि निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते बाजारात येऊ नये यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांची

Read more

कृषी मालाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ विकसीत करण्यासाठी विशेष टास्क फोर्स – कृषीमंत्री दादाजी भुसे

राज्यात कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलचे लोकार्पण मुंबई ,३ जून /प्रतिनिधी :- राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व

Read more