विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड,१६४ मतांनी विजयी

मुंबई ,३ जुलै /प्रतिनिधी :-विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर यांची निवड झाल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले. श्री.नार्वेकर यांच्या

Read more