अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस दिल्लीत न्यायालयात हजर

नवी दिल्ली, ६ जानेवारी/प्रतिनिधीः- हिंदी चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही शुक्रवारी हवाला व्यवहार प्रकरणी येथे पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाली.

Read more