वैजापूर तालुक्यातील १६४ गावांची खरीप पिकांची पैसेवारी जाहीर , नजर पैसेवारी ४९.७३ पैशांवर

वैजापूर ,६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सन.२०२१-२२ यावर्षाची खरीप हंगामातील पीक परिस्थिती दर्शविणारी नजर पैसेवारी ३० सप्टेंबर २०२१ रोजी

Read more