वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार बोरणारे यांना महिलेने सुपारी देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र

अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल  वैजापूर ,१४ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांना जीवे मारण्याची धमकी टपालाद्वारे मिळाल्याने खळबळ

Read more