वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन केंद्रांना सेवा आणि सुविधांच्या दर्जावर आधारित मानांकन देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

आणखी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची केंद्रीय वित्त मंत्र्यांची घोषणा वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन केंद्रांच्या विकासासाठी वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने राज्यांना दीर्घकालीन बिनव्याजी कर्जे देण्यात

Read more