खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल 

नांदेड ,४ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाने राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे

Read more