नारेगावातील १९ वीजचोरांवर गुन्हा दाखल महा‍वितरणची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर ,२८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- नारेगाव परिसरातील विविध वसाहतींत महावितरणने वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबवत एकाचवेळी 19 जणांवर गुन्हा दाखल केला

Read more