वैजापूर नजीक धावत्या बसला आग ; मोटारसायकल स्वार तरुणांमुळे 30 प्रवाशी बचावले

औरंगाबाद-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घटना  वैजापूर ,४ जुलै  /प्रतिनिधी :-धावत्या बसला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला.परंतू मागून दुचाकीवरून येणाऱ्या दोन तरुणांनी

Read more