महालगावजवळ नामफलकाला धडकून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

वैजापूर ,​१०​ जून/ प्रतिनिधी :- रस्त्याच्या बाजूला असलेल्या नामफलकाला धडकल्याने दुचाकीस्वारचा जागीच मृत्यु झाला. ही घटना शनिवारी(ता.10) दुपारी वैजापूर –  गंगापूर रस्त्यावर महालगावजवळ

Read more