कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित; ७६ मृत्यू, सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचाव कार्यास वेग मुंबई ,२४जुलै /प्रतिनिधी :- रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले.

Read more