आर्थिक वर्ष 2022-23 साठी 6.48 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन
नवी दिल्ली,९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- प्रत्यक्ष कर संकलनाच्या 8 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलनाने स्थिर वाढ नोंदवली आहे.8 सप्टेंबर 2022 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन हे एकूण 6.48 लाख कोटी रुपये
Read more