महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार:झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण: कुमार मंगलम् बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण

 नवी दिल्ली,२५ जानेवारी / प्रतिनिधी:- देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.  प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती

Read more