राज्यात आज कोरोनाचे १६ हजार १०४ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई दि. 1 : –राज्यात आज 16476 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16104कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 1104426 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 259006 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 78.84% झाले आहे.