मोह माया अज्ञान

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

“घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद”

आजचा दोहा 

कर्मन फल की वासना, करतापन अभिमान ।

यह बन्धन सब जानिये, मोह माया अज्ञान ।।४४।। 

(स्वर्वेद पंचम मण्डल द्वादश अध्याय) ०५/१२/४४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

कर्मफळाची वासना आणि कर्म करण्याचा अभिमान हे सर्व अज्ञान, माया, मोहाचे  बंधन आहे.

संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org