आपत्ती काळात धैर्य गुण धारण करणे उत्तम

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

आपत्ति में धीरज धरे, यह अमूल्य गुण जान ।

 शील शान्ति से काम ले, यह गुरु नीति महान् ।।२५।।

 (स्वर्वेद तृतीय मण्डल द्वितीय अध्याय) ०३/०२/२५

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

आपत्ती काळात धैर्य गुण धारण करणे उत्तम आहे.  शील-शांतीने राहून आपल्या मर्यादांचं रक्षण करत लक्ष्य गाठलं पाहिजे. हाच सद्गुरूंचा कल्याणप्रद, उत्तम  उपदेश आहे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org