शुद्ध बुद्ध वह पुरुष है:स्वर्वेद पंचम मंडल अष्टम

” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

शुद्ध बुद्ध वह पुरुष है, सब पर मुक्त स्वभाव।

व्यक्ताव्यक्त से अग्र है, नाम रूप नहीं आव।।७६।।

(स्वर्वेद पंचम मंडल अष्टम अध्याय) ०५/०८/७६ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :तो परम पुरुष शुद्ध, बुद्ध (ज्ञानवान), सर्वोत्कृष्ट आणि मुक्त स्वभावाचा आहे. तो व्यक्त-अव्यक्त सर्व पदा‌‌‍‌र्थांहून सूक्ष्म तथा अग्रस्थानी आहे तसेच तो जगाच्या नाम रूपांमधे येत नाही.

संदर्भ : स्वर्वेद  

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org