राज्यात आज कोरोनाचे २० हजार २०६ रुग्ण बरे होऊन घरी
मुंबई, दि. २२ :
- आज २०,२०६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ९,३६,५५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७५.३६ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात १८,३९० नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यातआज३९२ करोनाबाधितरुग्णांच्यामृत्यूंचीनोंद.सध्याराज्यातीलमृत्यूदर२.६९ % एवढाआहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६०,१७,२८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,४२,७७० (२०.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १८,७०,२०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,९८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.