पोटरा, तिचं शहर होणं, पाँडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई,१​४​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली

Read more