विदर्भ, मराठवाड्यावर निधीवाटपात अन्याय नाही; वैधानिक विकास महामंडळाच्या निकषानुसारच वितरण-उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई,२४ डिसेंबर /प्रतिनिधी:- विदर्भ-मराठवाडा व उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रांतर्गत

Read more