राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

मुंबई,३०  एप्रिल / प्रतिनिधी :-  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असल्याच्या बातम्या आल्या. अशीच एक चर्चा नुकतेच राष्ट्रवादी

Read more