नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,३ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात

Read more