घरपोच सिलेंडरसाठी ग्राहकांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये -जी.श्रीकांत

जीवनावश्यक वस्तू कायदयातील तरतुदींच्या अनूषंगाने कारवाई लातूर,दि.28:-जिल्हयातील सर्व गॅस ग्राहकांना किरकोळ विक्री किंमत (RSP) दराव्यतिरिक्त कोणताच अतिरिक्त चार्ज लावू नये.

Read more