भारतात सलग तिसऱ्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद

देशातील सक्रीय रुग्णसंख्या 60 दिवसांनंतर 12 लाखांपेक्षाही (11,67,952) कमी सलग 28 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

Read more