पंतप्रधानांनी कलाडी गावात श्री आदि शंकर जन्मभूमी क्षेत्रमला भेट दिली

नवी दिल्ली,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची मधील कलाडी गावात आदि शंकराचार्यांचे पवित्र जन्मस्थान श्री आदि शंकर जन्मभूमी क्षेत्रमला भेट दिली.

Read more