पंकजा मुंडे यांची राज्यात ४ सप्टेंबरपासून ‘शिव-शक्ती’ परिक्रमा

घृष्णेश्वर पासून सुरूवात ; ११ सप्टेंबरला समारोप परळीत ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे घेणार दर्शन; १२ जिल्हयात जाणार – कार्यकर्त्यांच्याही घेणार गाठीभेटी

Read more