महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान; प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’, तर अन्य चौघे ‘पद्मश्री’ ने सन्मानित

नवी दिल्ली,​५​ एप्रिल  / प्रतिनिधी:- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील ५५ मान्यवरांना आज ‘पद्म पुरस्कारा’ने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील ५ मान्यवरांचा समावेश आहे. प्रा.

Read more