पी.एम. केअर्समार्फत देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये 551 पीएसए प्राणवायु निर्मिती संयंत्र प्रकल्प उभारले जाणार

हे प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावेतः पंतप्रधान नवी दिल्ली,२५ एप्रिल /प्रतिनिधी  रुग्णालयांतील प्राणवायूची उपलब्धता वाढविण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशानुसार पी.एम.केअर्स निधीतून

Read more