पंढरपूर यात्रेनिमित्त आषाढीवारी मार्गावरील खासगी दवाखाने सुरु ठेवावे – आरोग्यमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांचे आवाहन

मुंबई, १७ जून / प्रतिनिधी :- पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी  आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या

Read more