हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त शाळा, विद्यालयांमध्ये आजपासून व्याख्यानमाला

जिल्हाधिकारी वर्षा-ठाकूर घुगे यांच्या हस्ते होणार उद्घाटन · जिल्ह्यातील विविध शाळा, विद्यालयांमध्ये होणार 75 व्याख्याने · शिक्षण विभाग, जिल्हा माहिती

Read more