मुंबईतील स्वातंत्र्यचळवळ नेतृत्वहीन झाली, त्यावेळी मुंबईतील विद्यार्थिनी आणि महिलांनी आंदोलन जिवंत ठेवले : रोहिणी गवाणकर

मुंबई,२७ ऑगस्ट /प्रतिनिधी :-“भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईतील अनेक शूर महिलांनी भाग घेतला होता. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना सश्रम करावासाची शिक्षा देखील

Read more