नाशिक-पुणे रेल्वे मार्गामुळे नाशिक,पुणे,अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला मिळणार चालना : छगन भुजबळ

नाशिक ,३१ मे /प्रतिनिधी:-नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार

Read more