युवकांच्या लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राबविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण मुंबई,२१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार

Read more