अर्थ मंत्रालयाकडून राज्यांना आर्थिक वर्ष 2020-21 मधील अतिरिक्त निधी हस्तांतरणापोटी 45,000 कोटी रुपये जारी
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021 भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 मधील अतिरिक्त निधी हस्तांतरणापोटी राज्यांना 45,000 कोटी रुपये दिले आहेत.
Read more