एक कोटीची लाच घेणाऱ्या एमआयडीसीच्या अभियंत्याला बेड्या ;तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यावरही गुन्हा

अहमदनगर : जुन्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून तब्बल १ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला अटक

Read more