श्वास रोखून धरण्याचा व्यायाम अवश्य करा, तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य सुधारा

श्वास रोखून धरण्याचा कालावधी कमी होणे ही धोक्याची पूर्वसूचना मुंबई, 18 मे 2021 कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू पुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ.व्ही.के.पॉल यांच्या निरीक्षणानुसार, ‘श्वास घेता न येणे’ हे या लाटेमध्ये सर्वात सामायिक लक्षण ठरले असून, त्याची परिणती प्राणवायूची गरज मोठ्या प्रमाणात वाढण्यामध्ये झाली आहे. छाती शस्त्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष,

Read more