मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात एकूण २ लाख कोटींची गुंतवणूक -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

६१ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी; २ लाख ५३ हजार ८८० रोजगार उपलब्ध होणार मुंबई, दि.22 : उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील

Read more