विधानपरिषद लक्षवेधी:अंबाजोगाई योगेश्वरी देवस्थानाच्या जमीन व्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई,२३ मार्च  /प्रतिनिधी :-बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी संस्थानची जमीन मालकी हक्क घोषित करण्याबाबत प्राप्त अर्ज मंजूर केल्यानंतर उपजिल्हाधिकारी (सामान्य)

Read more