मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी;धोकादायक घरांतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश – पालकमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 18- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच मुंबई उपनगर जिल्ह्याचे

Read more