शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ: श्री. तुळजाभवानी देवी मंदिरात घटस्थापना
तुळजापूर,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज १५ ऑक्टोबर रोजी रविवारपासून तुळजापूर येथे धार्मिक वातावरणात प्रारंभ
Read more