आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई, २३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे.

Read more