कलाकारांच्या कलागुणांना जी-२० परिषदेतील प्रतिनिधींचा प्रतिसाद – उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह

मुंबई ,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :- जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींना राज्यातील अभिजात कला व संस्कृतीची माहिती देणारे स्टॉल परिषदस्थळी उद्योग विभागामार्फत उभारण्यात आले आहेत.

Read more