2020-21वर्षात भारतात सर्वाधिक 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक,गेल्या वर्षीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त

नवी दिल्ली ,२४ मे /प्रतिनिधी:-भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक सुलभता व व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा

Read more