महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनी ५३ पुस्तकांचे लोकार्पण

मुंबई ,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- साहित्य संस्कृती, कला, इतिहास अशा विविध विषयांवरील वैविध्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ 53 पुस्तकांचे लोकार्पण मराठी भाषा गौरवदिनी

Read more