समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास करुन उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस बुलढाणा,१जुलै  / प्रतिनिधी :- समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल.

Read more